Ahiyadevi Holkar Gharkul Yojana | धनगर समाज्यासाठी घरकुल योजना | 2.10 लाख अनुदान मिळणार

Ahiyadevi Holkar Gharkul Yojana | धनगर समाज्यासाठी घरकुल योजना | २.१० लाख अनुदान मिळणार

Table of Contents

Ahiyadevi Holkar Gharkul Yojana

राज्य शासनाकडून विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी अनेक घरकुल योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना इत्यादी घरकुल योजनांचा समावेश आहे. यामधील धनगर समाजासाठी घरकुल उपलब्ध करून देणारी आणखी एक योजना म्हणजे अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना Ahilyadevi Holkar Gharkul Yojana

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना Ahiyadevi Holkar Gharkul Yojana

आपण अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना Ahiyadevi Holkar Gharkul Yojana काय आहे ? योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणती ? अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या अटी शर्ती व पात्रता काय असतील ? यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सुविधा आहे का? इत्यादी सर्व माहिती पाहणार आहोत.

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांचा विकास होऊन, त्यांचे राहणीमान उंचावे, आर्थिक परिस्थिती सुधारावी या अनुषंगाने त्यांना जमीन उपलब्ध करून देऊन, त्याठिकाणी वसाहत उभी करण्यासाठी राज्य शासनाकडून अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सुरू करण्यात आली.

मुक्त वसाहत योजना म्हणजेच अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या Ahiyadevi Holkar Gharkul Yojana माध्यमातून भटक्या, विमुक्त जाती-जमातीच्या कुटुंबांना हक्काचं घर मिळवून दिलं जातं. या योजनेअंतर्गत खेडेगावातील भागामध्ये वीस कुटुंबासाठी एक वस्ती तयार केली जाते.

यासाठी पाणीपुरवठा, वीज, पुरवठा, सेप्टिक टँक, रस्ते अशा प्रकारच्या विविध सुविधा त्या वस्तीला पुरविल्या जातात.

या योजनेसाठी कुटुंबांना खालीलप्रमाणे प्राधान्य

या योजनेअंतर्गत सामान्यतः पालात राहणाऱ्यांना, गावोगावी भटकंती करून उपजीविका करणाऱ्याला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला त्याचप्रमाणे घरात कोणीही कामावर नाही, अशा विधवा परित्यकत्या किंवा अपंग महिला पूरग्रस्त क्षेत्र बाधित लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येईल.

घरकुलासाठी किती पैसे मिळतात?

घरकुलसाठी निवड झालेल्या लाभार्थी अर्जदारांना या योजनेअंतर्गत कुटुंबास प्रत्येकी 5 गुंठे जमीन देऊन त्यांना 269 चौरस फूटचे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. लाभार्थ्यांना देण्यात आलेली जमीन कोणालाही विकता येणार नाही किंवा भाडेतत्त्वावर देता येणार नाही.

प्रत्येक वर्षी राज्यातील 34 जिल्ह्यातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी तीन गावांची निवड करून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी 7000 कोटी रुपयांची मदत dushkal nidhi जाहीर | २४ जिल्ह्यांचा समावेश पहा संपूर्ण यादी | dushkal nidhi

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या Ahiyadevi Holkar Gharkul Yojana अटी
 • अर्जदार कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे. अर्जदाराकडे स्वतःच्या मालकी हक्काच घर नसावं.
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • अर्जदार सध्या स्थितीमध्ये कच्च्या घरात किंवा झोपड्यांमध्ये राहणारा असावा.
 • अर्जदार किंवा लाभार्थी कुटुंबामार्फत यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा राज्य शासनाकडून लाभ घेतलेला नसावा.
 • लाभार्थी कुटुंब भूमिहीन म्हणजेच बिगर जमीनधारक असावेत.
 • या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच पात्र व्यक्तीस मिळेल
 • अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना Ahiyadevi Holkar Gharkul Yojana ही फक्त राज्यातील ग्रामीण भागासाठीच लागू आहे.
 • लाभार्थी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एकाच ठिकाणी वास्तव्यास असावा.
 • दहा पात्र लाभार्थी कुटुंबासाठी या योजनेअंतर्गत जागा मिळत असल्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.
 • 20 कुटुंबासाठी एक हेक्टर जमीन उपलब्ध होत नसल्यास सदर योजनेच्या नियमांमध्ये किंवा अटीमध्ये शिथिलता आणण्याचा अधिकार तालुका स्तरावरील समितीस आहे.
 • अर्जदारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत अर्जदार वैयक्तिक लाभ मिळवू शकतात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना Ahiyadevi Holkar Gharkul Yojana साठी लागणारी कागदपत्रे
 • जातीचा दाखला
 • उत्पन्न दाखला तहसिलदार १००००० पर्यंत
 • १०० स्टम्पवर प्रतिज्ञापत्र
 • जागेचा उतारा
 • ग्रा. पं. स्थिती भरली पावती
 • जॉब कार्ड
 • आधार कार्ड
 • बँक पासबुक रहिवासी दाखला
 • लहान फोटो (2)

 

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी Ahiyadevi Holkar Gharkul Yojana अर्ज कुठे करावा ?

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राज्याच्या समाजकल्याण विभागाकडून राबविली जात असल्याने, पात्र लाभार्थी अर्जदारांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाला भेट द्यावी. योजनेसंदर्भातील अधिक चौकशी करून समाजकल्याण कार्यालयामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज दाखल करावा लागेल.

यावरील Video पाहण्यासाठी येथे click करा

image search 1665288797804

योजनेसाठी असा करा अर्ज

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना Ahiyadevi Holkar Gharkul Yojana कोणत्या समाजासाठी आहे ?

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना अनुसूचित जाती-जमाती या समाजातील नागरिकांसाठी आहे.

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना Ahiyadevi Holkar Gharkul Yojana कोणत्या राज्यासाठी लागू आहे ? अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

 

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी Ahiyadevi Holkar Gharkul Yojana ऑनलाईन अर्ज करता येतो का ?

नाही, ही योजना संपूर्णता सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येत असल्यामुळे अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीने समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा लागतो.

 

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत Ahiyadevi Holkar Gharkul Yojana घरकुलासाठी किती अनुदान दिलं जातं ?

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजने अंतर्गत Ahiyadevi Holkar Gharkul Yojana डोंगराळ भागातील लाभार्थ्यांसाठी 1.30 लाख रु. तर सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी 1.20 लाख रु. इतक अनुदान देय आहे.

Leave a Comment

error: कॉपी करायचे नसते भावा. शेअर करायचे असते