Free silai machine yojana | महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन अर्ज सुरु झालेत लवकर करा अर्ज 2 महिन्यात मशिन मिळणार

Free silai machine yojana | महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन अर्ज सुरु झालेत लवकर करा अर्ज 2 महिन्यात मशिन मिळणार

free silai machine yojana

नमस्कार मित्रांनो, आज आपण फ्री सिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या free silai machine yojana उद्दिष्ट काय आहेत, पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, लाभ कोणाला मिळेल, त्यासाठी अर्ज प्रक्रिया काय प्लिकेशन फॉर्म PDF, अर्ज कसा कुठे करायचा या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

केंद्र सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब बेरोजगार महिलांसाठी विविध योजना राबवित असतात त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे free silai machine yojana प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजना

या योजनेच्या माध्यमातून देशात आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांसाठी मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते जेणेकरून महिला घरी बसुन लोकांचे कपडे शिवून रोजगार प्राप्त करतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल. या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना देण्यात येईल.

मोफत सिलाई मशीन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सुरू केली होती. free silai machine yojana 2024 अंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्यातील 50,000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशिन दिले जातील. या योजनेद्वारे श्रमिक महिला मोफत सिलाई मशीन मिळवून स्वत:चा कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे आपले पंतप्रधान म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून महिलांना घरात बसून कमावता यावे यासाठी शासनातर्फे अत्यंत गरीब महिलांसाठी शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे. आणि ती तिचे आयुष्य चांगल्या प्रकारे जगु शकते.

https://youtu.be/c1oZw4v5BnY?si=p1hDoCPVPpafoF4g

आपल्या देशातील ज्या महिलांना मोफत शिलाई मशीन मिळवायचे आहे, त्या सर्वांना या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. या योजनेत अर्ज केल्यानंतर महिलांना शिलाई मशिन दिले जातील जेणे करून त्यांना त्यांचे कुटुंब व्यवस्थितपणे चालवता येईल आणि त्यांचे जीवन व्यवस्थित जगता येईल.

 

 योजनेचे नाव : free silai machine yojana

आरंभ केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

वर्ष : 2019

लाभार्थी : ग्रामीण भागातील महिला

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

उद्देश : आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत देणे

नफा देखभालीसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी प्रदान करणे

ग्रेड : राज्य आणि केंद्र सरकारद्वारे

अधिकृत संकेतस्थळ : www.india.gov.in  

 

agrim pik vima

येथे अर्ज करा

free silai machine yojana योजनेची उद्दिष्ट

महिलांसाठी अधिक स्वातंत्र्य निर्माण करणे हे महाराष्ट्र शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनेमुळे महिलांना आत्मविश्वास मिळेल.

महिलांना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेता येईल.

या योजनेअंतर्गत गरीब महिला उत्पन्न मिळवू शकतील.

महाराष्ट्रातील महिलांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

कुशल महिला त्यांच्या कौशल्याचा वापर करू शकतील.

देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.

 

free silai machine yojana योजनेची वैशिष्ट्ये

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली फ्री शिलाई मशीन एक महत्वाची योजना आहे. फ्री सिलाई मशीन योजना लाभ

देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

देशातील प्रत्येक गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोफत सिलाई मशीन देण्यात येईल.

सिलाई मशीन चा वापर करून महिलांना घरी बसुन कपडे शिवून रोजगार उपलब्ध करता येईल.

या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.

या योजनेच्या मदतीने आत्मनिर्भर भारत वाटचालीला चालना मिळेल.

या योजनेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

या योजनेच्या मदतीने महिलांच्या कला कौशल्यात भर पडेल.

या योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल.

या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील.

 

free silai machine yojana योजनेंतर्गत समाविष्ट राज्ये:

ही योजना काही राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे, काही काळानंतर ही योजना संपूर्ण देशात लागू केली जाईल.

free silai machine yojana योजना लागू झालेल्या राज्यांची यादी खालीलप्रमाणे-

राजस्थान

मध्य प्रदेश

छत्तीसगड

हरियाणा

गुजरात

महाराष्ट्र

उत्तर प्रदेश

कर्नाटक

 

free silai machine yojana 2024 पात्रता:

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे.

या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.

महिलांचे कौटुंबिक उत्पन्न दरमहा 12,000 रुपयांपेक्षा कमी आहे फक्त ती महिला या योजनेसाठी पात्र आहे.

केवळ 20 ते 40 वयोगटातील महाराष्ट्रातील महिलाच यासाठी पात्र मानल्या जातील.

महाराष्ट्र free silai machine yojana लाभ आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांनाच दिला जाणार आहे.

 

free silai machine yojana कागदपत्रे
 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.लाखांपर्यंत असणे आवश्यक)
 • जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
 • मोबाईल क्रमांक
 • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
 • अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
 • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
 • रेशन कार्ड
 • जातीचे प्रमाणपत्र
 • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र
 • विधवा पुरावा (जर स्त्री विधवा असेल)

 

 

free silai machine yojana महाराष्ट्र 2024 अर्ज कसा कुठे करावा?

free silai machine yojana महाराष्ट्र अर्ज PDF डाऊनलोड करून तुम्हाला त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि आवश्यक ते कागदपत्रे जोडून तो अर्ज तुमच्या तालुका पंचायत समितीमध्ये सादर करावा लागेल. अशा प्रकारे तुमची free silai machine yojana योजनेचा अर्ज प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.

Leave a Comment

error: कॉपी करायचे नसते भावा. शेअर करायचे असते