kharip pik vima yadi 2023: पिक विम्याची यादी आली 24 जिल्ह्यांना वाटप होणार

kharip pik vima yadi 2023: पिक विम्याची यादी आली 24 जिल्ह्यांना वाटप होणार

Kharip pik vima yadi 2023 जिल्हा नुसार जाहीर. किती जिल्हे पात्र.? हेक्टरी किती भरपाई मिळणार?

नमस्कार मित्रांनोमहाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी योजना आणत असते. त्यातीलच एक महत्वाची योजना महाराष्ट्र पिक विमा योजना आहे. खरीप पिक विमा २०२३ योजना शेतकर्यांना नैसर्गिक आपत्ती, जनावरांचा हमला व कीड आणि रोगांन पासुन विमा संरक्षण देते. व होणाऱ्या नुकसानाची भरपाई देते. शेतकर्यांचे नैसर्गिक आपदा जसे, वादळ, गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, कीड व रोग यांपासून नुकसान झाल्यामुळे शेतकर्यांनी शेती करणे सोडू नयेत त्यांना आर्थिक खरीप पिक विमा देऊन त्यांचे आयुष्य स्थिर करावे असे सरकारचे उद्देश आहे. तुम्ही तर पिक विमा योजने बद्दल ऐकलेले असेलच आणि काही शेतकऱ्याचा पिक विमा आधीच काढलेला असेल.

ज्या शेतकर्यांनी या वर्षी म्हणजेच 2023-24 चा 1 रुपयात पिक विमा काढलेला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्या बाबतची जिल्हा निहाय यादी प्रसिद्र झाली आहे. तर चला बघूया, कोणते जिल्हे भरपाईसाठी पात्र आहे?  कोणत्या जिल्ह्यातील किती गाव पात्र आहे?

महाराष्ट्र सरकारच्या मदतीने 2023-24 साठी फक्त एक रुपये मध्ये खरीप पिक विमा शेतकर्याने काढला. या वर्षी पडलेला कमी पाऊस झाल्याने. सरकारने लवकरात लवकर सर्वे करून 25 टक्के अग्रिम पिक विमा रक्कम शेतकर्यांना द्यावी असे आदेश विमा कंपनीला देण्यात आले होते.

आता राज्यातील जवळपास 35 लाख शेतकऱ्यासाठी 75 टक्के खरीप पिक विमा रक्कम देण्यात येणार आहे. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहेत. त्यामुळे पिक विमा कंपन्या दुसऱ्या टप्यात 1800 कोटी रुपये खरीप पीक विमा अग्रिम रक्कम म्हणून देणार आहेत.

Kharip pik vima yadi 2023 अंतर्गत पात्र जिल्ह्यांची यादी

जिल्हा          शेतकरी लाभार्थी संख्या           रक्कम

नाशिक                3,50,000                   155.74 कोटी

जळगाव               16,921                           4.88 कोटी

अहमदनगर          2,31,831                  160.28 कोटी

सोलापूर               1,82,534                     111.41 कोटी

सातारा                     40,406                       6.74 कोटी

सांगली                   98,372                            22.04 कोटी

बीड                     7,70,574                       241.21 कोटी

बुलडाणा               36,358                           18.39 कोटी

धाराशिव                4,98,720                       218.85 कोटी

अकोला                  1,77,253                        97.29 कोटी

कोल्हापूर               228                                1.30 कोटी

जालना                 3,70,625                         160.48 कोटी

परभणी                4,41,970                          206.11 कोटी

नागपूर                  63,422                              52.21 कोटी

लातूर                  2,19,535                           244.87 कोटी

अमरावती            10,265                              8.00 कोटी

एकूण                  35,08,303                        1,700.73 कोटी

 

या Kharip pik vima yadi 2023 नुसार, महाराष्ट्रातील सर्वाधिक पीकविमा लाभार्थी संख्या बीड जिल्ह्यात असून ती 7,70,574 इतकी आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात 2,31,831 लाभार्थी आहेत. एकूण पीकविमा लाभार्थी संख्या 35,08,303 इतकी असून मंजूर रक्कम 1,700.73 कोटी इतकी आहे.

kharip pik vima yadi 2023

 खरीप पिक विमा यादी डाऊनलोड करा
पिक विमा योजना 2023 साठी जिल्हे व त्यातील पात्र असलेल्या गावांची यादी.

बुलढाणा – या जिल्यात 98 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.

जालना   – या जिल्यात 144 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे.

बीड      – या जिल्यात 64 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे.

यवतमाळ – या जिल्यात 161 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.

नाशिक    – या जिल्यात 91 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.

नांदेड    –  या जिल्यात 144 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.

परभणी   -या जिल्यात 73 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.

लातूर   –  या जिल्यात 120 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.

वाशीम  – या जिल्यात 112 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.

अकोला  – या जिल्यात 146 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .

कोल्हापूर  –  या  जिल्यात 73 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.

संभाजीनगर  –  या जिल्यात 119 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे.

जळगाव  – या जिल्यात 105 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे.

या जिल्यातील शेतकऱ्यांचा बँक खात्यात पैसे ११ मार्च रोजी जमा करण्यात येणार आहेत. तसेच बाकी उरलेल्या पात्र जिल्ह्याची Kharip pik vima yadi 2023 लवकरच लावण्यात येईल.

महाराष्ट्र पिक विमा योजना 2016 मधी महाराष्ट्रात सुरु करण्यात आली. योजना क्रेंद सरकारची असलेली प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा एक भाग आहे जो राज्य स्तरावर राबवण्यात येत आहे. मुख्य:तह हि Kharip pik vima yadi 2023 शेतकर्या साठी घातक असलेल्या गारपीट, वादळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अश्या नैसर्गिक आपत्ती व जनावरांचा हमला, कीड व रोग राईचा हमला या सारख्या गोष्टीमुळे होणारे नुकसान पासुन विमा संरक्षण देते.

Kharip pik vima yadi 2023 योजनेत शेतकऱ्याला त्यांचा पिकाचे संरक्षण मिळते. व त्यासाठी हा पिक विमा घेणे शेतकर्यासाठी गरजेचे आहे. पिक विमा घेण्यासाठी एक प्रीमिअम दर भरावा लागतो. जो खरीप हंगामातील पिकांसाठी फक्त 2% टक्के  आणि सर्व रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 % टक्के आहे. म्हणजेच तुम्ही 100 रुपये प्रीमिअम भरला,  आणि पिक विमा 100% टक्के मान्य झाला तर तुम्हाला 10 हजार रुपये मोबदला पैशाचा स्वरूपात तुमच्या बँक खात्यात येणार. असे Kharip pik vima yadi 2023 योजनेचे स्वरूप आहे.

Leave a Comment

error: कॉपी करायचे नसते भावा. शेअर करायचे असते