Kharip Pik Vima | उद्यापासून दुसऱ्या टप्यातील 24 जिल्ह्यांना विमा वाटप होणार | पिक विमा यादी प्रसिद्ध

Kharip Pik Vima | उद्यापासून दुसऱ्या टप्यातील 24 जिल्ह्यांना विमा वाटप होणार | पिक विमा यादी प्रसिद्ध

kharip pik vima

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता kharip pik vima अग्रीम पिकविमा कधी मिळणार याची वाट पाहत आहे.अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर होऊन देखील शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत.आता ०७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीकविमा पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा खूपच कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस पडल्याने बियाणांचे तेच खतांचे इतर मेहनतीचे पैसे देखील वाया गेले आहेत आणि यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अग्रीम पिकविमा साठी ज्या शेतकऱ्यांनी रु.भरून आपला पीकविमा नोंद केला होता अशा सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी महसूल विभाग आणि विमा कंपन्यांमार्फत kharip pik vima पीक विमा रक्कम दिली जाते.राज्यात अनेक जिल्हा आणि महसूल मंडळात यावर्षी दुष्काळ जाहीर झाला असून शेतकरी आता पीकविमा कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यातील 47 लाख ६३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम kharip pik vima पिकविम्याची तब्बल ९६५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्यात यावर्षी ३४ जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला kharip pik vima पीक विमा भरला आहे.यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त रु.भरून पीकविमा योजनेची घोषणा केली होती त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील kharip pik vima पीक विमा भरला होता त्यानुसार ज्या जिल्ह्यातील kharip pik vima पीक विमा साठी विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला न्हवता अशा १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना kharip pik vima पिक विमा दिला आहे.

 तर काही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळाला नाही कारण विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आक्षेप घेतला आहे आणि त्यामुळे शेतकरी कृषी विभाग कडे सतत तक्रार करत आहेत.याबाबत कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पिक पाहणी केली असणे आवश्यक होते.ज्या शेतकऱ्यांनी kharip pik vima पीकविमा भरला होता पण आपली पिक पाहणी नोंद केली नाही अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले असून त्यांना आता अग्रीम पीकविमा रक्कम दिली जाणार नाही.

महाराष्ट्र राज्यात यावर्षी ३४ जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला kharip pik vima पीक विमा भरला आहे.यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त रु.भरून पीकविमा योजनेची घोषणा केली होती त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील पीकविमा भरला होता त्यानुसार ज्या जिल्ह्यातील kharip pik vima पीक विमा साठी विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला न्हवता अशा १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा दिला आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ०९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात kharip pik vima पीक विमा दिला जाणार आहे या जिल्ह्यांची यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आली आहे.या खाली दिलेल्या जिल्ह्यातील जे शेतकरी अजूनही बाकी आहेत त्यांना आता लवकरात लवकर पिक विमा रक्कम देण्यात यावी असे आदेश कृषी विभागाकडून आणि कृषी मंत्र्यांकडून सर्व पीकविमा कंपन्यांना देण्यात आले आहेत.

kharip pik vima दुसऱ्या टप्यातील पात्र जिल्हे

बीड

बुलढाणा

वाशीम

नंदुरबार

धुळे

नाशिक

पुणे

अमरावती

अहमदनगर

kharip pik vima पिक विमा योजना म्हणजेच नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमध्ये खरीप हंगामातील पिकांचा समावेश करण्यात आला आहे आणि आता या सर्व पिकांना हेक्टरी सरसकट मदत देण्यात येणार आहे. कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भुईमुग, मुग, कांदा, सोयाबीन अशा पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

 

जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये

बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 17000 रुपये

बहुवार्षिक पिकासाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये.

agrim pik vima

 पिक विमा यादी येथे पहा

 

कोणत्या जिल्ह्यात किती kharip pik vima पीकविमा मंजूर?

 

 1. नाशिकशेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (रक्कम – 155.74 कोटी)
 2. जळगाव – 16,921 (रक्कम – 4 कोटी 88 लाख)
 3. अहमदनगर – 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख)
 4. सोलापूर – 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)
 5. सातारा – 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)
 6. सांगली – 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)
 7. बीड – 7,70,574 (रक्कम – 241 कोटी 21 लाख)
 8. बुलडाणा – 36,358 (रक्कम – 18 कोटी 39 लाख)
 9. धाराशिव – 4,98,720 (रक्कम – 218 कोटी 85 लाख)
 10. अकोला – 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)
 11. कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)
 12. जालना – 3,70,625 (रक्कम – 160 कोटी 48 लाख)
 13. परभणी – 4,41,970 (रक्कम – 206 कोटी 11 लाख)
 14. नागपूर – 63,422 (रक्कम – 52 कोटी 21 लाख)
 15. लातूर – 2,19,535 (रक्कम – 244 कोटी 87 लाख)
 16. अमरावती – 10,265 (रक्कम – 8 लाख)

एकूणलाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम – 1700 कोटी 73 लाख)

दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी कोलमडून पडला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी kharip pik vima मदत वरीलप्रमाणे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेला आहे.

Leave a Comment

error: कॉपी करायचे नसते भावा. शेअर करायचे असते