Pik Vima List | या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट 39 हजार जमा होणार | फक्त हे काम करा

Pik Vima List | या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट 39 हजार जमा होणार | फक्त हे काम करा

Pik Vima List

राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त  पन्नास लाख शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार आहे. राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२  शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे. त्याचे वाटप  चालू  झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३६,३५८ शेतकऱ्यांना कांदा पीकविमा म्हणून १८ कोटी ३९ लाख रुपये  मंजूर झाले  आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वसमावेशक पीकविमा Pik Vima List योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा पिकाला प्रतिहेक्टर सर्वाधिक ७० हजारांचे संरक्षण देण्यात आले होते. त्यापाठोपाठ सोयाबीन व कापसाचाही समावेश आहे.

नाचणी पिकाला सर्वांत कमी अर्थात, प्रतिहेक्टर २० हजारांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे राज्य शासनाने सर्वसमावेशक विमा Pik Vima List योजना खरीप हंगाम-२०२३ राबविण्याची घोषणा केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून नोंदणी केली होती.

या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या पीकनिहाय प्रतिहेक्टरी विमा हप्ता व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा Pik Vima List हप्ता रुपये एक मात्र उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.

ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे, विमा Pik Vima List योजनेत विमा घेतलेले व ई-पीक पाहणीत नोंदविलेले पीक यात तफावत आढळल्यास ई-पीक पाहणीत नोंदविलेले पीक अंतिम ग्राह्य धरले जाईल. ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही वित्तीय संस्थेकडून पिकासाठी हंगामी कर्ज घेतले आहे, अशा कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हायचे की नाही, याबाबतचे घोषणापत्र मुदतीच्या सात दिवसांआधी देणे अपेक्षित होते.

सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांचा पिक विमा Pik Vima List चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये पिक विमा देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यांतील सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांचा पिक विमा Pik Vima List देण्यात येणार आहे.

pik vima list

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सद्यस्थितीत धाराशिव, अकोला, परभणी, जालना, नागपूर, अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे १२ लाख ८६ हजार १८५ शेतकऱ्यांना ६१३ कोटी १९ लाख रुपयांचा पिक विमा येत्या दोन दिवसात दिली जाणार आहे. नाशिक, जळगाव, नगर या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर सुनावणी झाली असून, येथील विमा Pik Vima List कंपन्यांनी सोयाबीन, मका, बाजरी या पिकांचे दावे मान्य केले आहेत.

या चार जिल्ह्यांत आक्षेप नाही

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील मका व सोयाबीन पिकांचे दावे मान्य करण्यात आले असून, कापूस पिकाचा दावा मात्र अमात्य करण्यात आला आहे.

सांगली, कोल्हापूर, परभणी, नागपूर या जिल्ह्यांमध्ये कंपन्यांकडून कोणतेही आक्षेप घेण्यात आले नव्हते. १ जानेवारी नंतर येथील शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

16 जिल्ह्यांची यादी पहा

बीड, बुलढाणा, वाशिमचा तिढा

धुळे, हिंगोली, लातूर, नांदेड येथील विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली असून, कंपन्यांनी सर्वच पिकांचे दावे मान्य केले आहेत. दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांची यादी अंतिम होऊन या जिल्ह्यांमध्येदेखील पिक विम्याचे वितरण केले जाईल.

बीड, बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावरील सुनावणीनंतर कंपन्यांनी कृषी विभागाकडे आक्षेप घेतला होता. आता केंद्र सरकारकडे आक्षेप सादर करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पीकनिहाय प्रतिहेक्टर विम्याची रक्कम अशी

भात-४० हजार, ज्वारी-३२ हजार ५००, बाजरी-२७ हजार ५००, नाचणी- २० हजार, भुईमूग- ३७ हजार ५००, सोयाबीन-५० हजार, तीळ-२५ हजार, मूग-२२ हजार ५००, उडीद-२२ हजार ५००, तूर-३६ हजार ८०२, कापूस-५० हजार, मका-३५ हजार ५९८ व कांदा-७० हजार.

कांदा अनुदान

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान Pik Vima List देण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा अनुदान यादी जिल्ह्यानुसार आली असून जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये कांदा या पिकास अत्यंत कमी भाव मिळाला परिणामी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते.

यामुळे अनेक शेतकऱ्यांसहित शेतकरी संघटनांनी शासनाकडे अनुदानाची मागणी केली होती. कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि शेतकऱ्याकडून होणारी अनुदानाची Pik Vima List मागणी लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने लेट खरीप हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ४६५.९९ कोटी रुपये अनुदान वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी १० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.

 

कांदा अनुदानासाठी दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार पर्यत सर्वांना अनुदान जमा होईल. ज्या शेतकऱ्यांची १० हजार पर्यतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान Pik Vima List मिळणार आहे. ज्या लाभार्थींचे देयक १० हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्या लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.

राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मध्ये कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दोनशे क्विंटलच्या मर्यादेत प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये प्रमाणे कांदा अनुदान जाहीर केले होते. ज्या शेतकऱ्यांचे अनुदान दहा हजारांपर्यंत आहे त्यांना पूर्ण व ज्यांचे अनुदान दहा हजारांपेक्षा अधिक आहे त्यांना पहिल्या टप्प्यात दहा हजारापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भातील निर्णय आज सहकार व पणन विभागाने घेतला आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ८५७ कोटी ६७ लाख ५८ हजार रुपये आवश्यक आहेत. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात ४६५ कोटी ९९ लाख रुपये इतका निधी Pik Vima List उपलब्ध झाला आहे. हा निधी वाटप करण्यासाठी शासनाने टप्पे ठरवले आहेत.

ज्या जिल्ह्यांची कांदा अनुदानाची मागणी १० कोटींपेक्षा कमी आहे अशा १४ जिल्ह्यांना (नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशीम) पहिल्याच टप्प्यात शंभर टक्के अनुदानाची Pik Vima List रक्कम दिली आहे. ज्या जिल्ह्यांच्या अनुदानाची रक्कम दहा कोटींपेक्षा अधिक आहे अशा दहा जिल्ह्यांना (धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जळगाव, पुणे, सोलापूर, नगर व नाशिक) दोन टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे.

Leave a Comment

error: कॉपी करायचे नसते भावा. शेअर करायचे असते