Shetkari karjmafi 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार | केंद्रीय अर्थमंत्र्याचे संकेत

Shetkari karjmafi 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार | केंद्रीय अर्थमंत्र्याचे संकेत

Shetkari karjmafi 2024

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहेत. मात्र, याआधीही मोदी सरकारने मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील shetkari karjmafi 2024 शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे.

केंद्रिय मंत्रिमंडळाने कर्ज माफी निधीला 17 जानेवारी 2023 मंजूरी देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १६ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ अटींनाही मंजुरी देण्यात आली आहे.

 जे केंद्र आणि राज्यांमधील कर महसुलाच्या वाटणीवर निर्णय घेण्याशी संबंधित आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या की, 16 वा वित्त आयोग फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अहवाल सादर करेल. केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना shetkari karjmafi 2024 संपुर्ण कर्ज माफी देणार आहे. मोदी सरकारने ही छप्परफाड योजना आणली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यांत यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.यामध्ये सर्वेक्षण करून राज्यातील 43 तालुक्यांना दुष्काळग्रस्त ठरवून या तालुक्यात दुष्काळ ट्रिगर २ लागू करण्यात आला असल्याने आता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई रक्कम shetkari karjmafi 2024 दिली जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा खूपच कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस न पडल्याने बियाणांचे तेच खतांचे व इतर मेहनतीचे पैसे देखील वाया गेले आहेत आणि यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी shetkari karjmafi 2024 कर्जमुक्त करणे हा या योजनेचा उद्देश आहे. तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमची शेतकरी कर्ज माफी यादी २०२३ जाणून  घेणार आहोत.

शेतकरी करी बंधवांनो तुम्ही घेतलेले जुने कर्ज माफ होण्याचा इशारा वर्तवला जात आहे .नक्की असे तर तुम्ही घेतलेल्या वर्षी लागू सर्वाना ती योजना लागू करण्यात आलेल्या, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील shetkari karjmafi 2024 उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना shetkari karjmafi 2024 राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना सुरू केल्या जातात. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी राज्य सरकारने अशाच एका योजनेद्वारे शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी 21 डिसेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली.

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करणे हा या योजनेचा shetkari karjmafi 2024 उद्देश आहे. तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमची शेतकरी कर्ज माफी यादी २०२३ जाणून  घेणार आहोत.

https://youtu.be/TuaQFtN4zmw?si=layrEBXeTFJeonw6

ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2024

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजने shetkari karjmafi 2024 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज महाराष्ट्र शासनाकडून माफ करण्यात येणार आहे. या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेचा लाभ राज्यातील अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 

ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना

महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची  लवकरच प्रसिद्ध केली जाईल. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत आलेले नाही ते आता या दुसऱ्या यादीत आपले नाव पाहू शकतात. या यादीत ज्या लाभार्थ्यांची नावे येतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेतील लाभार्थी आपले नाव यादीत पाहण्यासाठी तुमच्या बँक, ग्रामपंचायत किंवा तुमच्या सरकारी सेवा केंद्राला भेट द्या.

 

नवीन अपडेट ज्योतिबा फुले कर्ज माफी

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी shetkari karjmafi 2024 योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थ्यांना डिसेंबर अखेर महाराष्ट्र शासनामार्फत कव्हर केले जाईल. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी अंतर्गत 25 लाख शेतकर्‍यांना लाभ मिळणार असून डिसेंबर पर्यंत 8500 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीची स्थिती

 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 7,06,500 शेतकऱ्यांची खाती उघडण्यात आली आहेत आणि या बँक खात्यांमध्ये 4,739.93 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी shetkari karjmafi 2024 अंतर्गत शेतकऱ्यांनी उघडलेल्या खात्यांची आधारकार्डद्वारे पडताळणी करून नंतर रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या वापरासाठी 2 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

Free silai machine yojana | महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन अर्ज सुरु झालेत लवकर करा अर्ज 2 महिन्यात मशिन मिळणार

 तर आपण सविस्तर माहिती ही जाणून घेणारच आहोत की, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी shetkari karjmafi 2024 या योजनेच्या अंतर्गत कोणत्या वर्षापासून तर पुढे कोणत्या वर्षापर्यंत सर्वच राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ हा देण्यात येणार आहे. म्हणजेचकी सर्वत्र लोन माफीचा वेळ हा काय असणार आहे,आणि तसेच कर्ज माफी shetkari karjmafi 2024 करीता सर्वांची पात्रता ही कशी आणि काय ठरनार आहेत.

shetkari karjmafi 2024 यांना लाभ मिळणार नाही

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.

महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य.

केंद्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा.महावितरण, एस टी महामंडळ . ) अनुदानित संस्था यांचे अधिकारी कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25000 पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).

कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे) पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक मंडळ)

agrim pik vima

 कर्जमाफी यादी येथे पहा

कोणत्या बँकांना shetkari karjmafi 2024 योजनेचा लाभ मिळणार
  • राष्ट्रीयकृत बँक
  • खाजगी बँक
  • जिल्हा मध्यवर्ती
  • सहकारी बँक
  • ग्रामीण बँक

जे काही या वरील दिलेल्या सर्व बँकेचे कर्जदार असतील.त्या त्या सर्व्ह शेतकऱ्यांचा या बँकेचा लाभ देण्यात येणार आहे . या shetkari karjmafi 2024 योजनेचा लाभ हा घेण्याकरिता एक ठराविक कालावधी हा आपल्या राज्यातील शासनाने गृहीत धरलेला आहे .

Leave a Comment

error: कॉपी करायचे नसते भावा. शेअर करायचे असते