shetkari karjmafi | 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मात्र हे शेतकरी राहणार वंचित | जाणून घ्या याचे कारण

 

shetkari karjmafi | 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मात्र हे शेतकरी राहणार वंचित | जाणून घ्या याचे कारण

shetkari karjmafi

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ हजार ८५१ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, धानासाठी दोन हेक्टरच्या मयदित १५ हजारांऐवजी २० हजार रुपये मदतीची घोषणा केली.

तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती shetkari karjmafi योजनासंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेंतर्गत रखडलेल्या लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

यावरील व्हिडीओ पाहण्यासाठी

shetkari karjmafi

 येथे क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील shetkari karjmafi शेतकऱ्यांची यादी

महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची  लवकरच प्रसिद्ध केली जाईल. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत आलेले नाही ते आता या दुसऱ्या यादीत आपले नाव पाहू शकतात. या यादीत ज्या लाभार्थ्यांची नावे येतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेतील लाभार्थी आपले नाव यादीत पाहण्यासाठी तुमच्या बँक, ग्रामपंचायत किंवा तुमच्या सरकारी सेवा केंद्राला भेट द्या.

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार हेक्टरी २७ हजार रुपये यादी जाहीर

shetkari karjmafi

https://marathitopcorner.com/dushkal-nidhi/ 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान shetkari karjmafi योजनेतील नवीन अपडेट

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील shetkari karjmafi समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थ्यांना डिसेंबर अखेर महाराष्ट्र शासनामार्फत कव्हर केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफी यादी अंतर्गत 25 लाख शेतकर्‍यांना लाभ मिळणार असून डिसेंबर पर्यंत 8500 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी shetkari karjmafi ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 

शेतकरी करी बंधवांनो तुम्ही घेतलेले जुने कर्ज माफ होण्याचा इशारा वर्तवला जात आहे . छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील shetkari karjmafi उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतचालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना सुरू केल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजन shetkari karjmafi राज्य सरकारने अशाच एका योजनेद्वारे शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी 21 डिसेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली.

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करणे हा shetkari karjmafi योजनेचा उद्देश आहे. तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमची शेतकरी कर्ज माफी यादी २०२३ जाणून  घेणार आहोत.

 

२०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस सरकार अर्थात भाजप सत्तेत होते. यादरम्यान फडणवीस सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती shetkari karjmafi योजना अंमलात आणली होती.

 

या योजनेप्रमाणे ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले मुद्दल त्यावरील व्याजासह . लाख रुपये मयदिपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु पुढे जाऊन एकूण कर्जाची व्याप्ती पाहून पोर्टल बंद करून त्यातून काढता पाय घेतला होता. याची अंमलबजावणी करताना सुमारे लाख ५६ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती shetkari karjmafi योजनेचा लाभ झाला नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने Adv. अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली गेली होती.

आता या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिले आहेत देऊन सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना सुमारे हजार कोटींची shetkari karjmafi जाहीर झाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला होता. तरीही शेतकऱ्यांना shetkari karjmafi ची रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली.

 

न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात दीड लाखाच्या shetkari karjmafi ची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सांगितले जात आहे.

 

शेतकऱ्यांसाठीची लढाई जिंकली

न्यायालयाच्या निकालानंतर नागपूर येथील अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. या घोषणेमुळे पात्र शेतकऱ्यांना shetkari karjmafi ची रक्कम आता दिली जाणार आहे. शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष Adv. अजित काळे यांनी न्यायालयीन लढाई केल्यामुळे

महाराष्ट्रातील लाख ५६ हजार शेतकऱ्यांना सुमारे हजार कोटी रुपये मिळणार आहेत असे कालिदास आपेट यांनी सांगितले. एकंदरीतच शेतकऱ्यांसाठीची लढाई जिंकली असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

 

कोणत्या बँकांना shetkari karjmafi योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे.
  • राष्ट्रीयकृत बँक
  • खाजगी बँक
  • जिल्हा मध्यवर्ती
  • सहकारी बँक
  • ग्रामीण बँक

 

जे काही या वरील दिलेल्या सर्व बँकेचे कर्जदार असतील.त्या त्या सर्व्ह शेतकऱ्यांचा या बँकेचा लाभ देण्यात येणार आहे . या योजनेचा लाभ हा घेण्याकरिता एक ठराविक कालावधी हा आपल्या राज्यातील शासनाने गृहीत धरलेला आहे .

 

या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत shetkari karjmafi चा लाभ मिळालेले शेतकरी.

महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य.

केंद्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा.महावितरण, एस टी महामंडळ . ) अनुदानित संस्था यांचे अधिकारी कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25000 पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).

कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे) पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक मंडळ)

 

 

 

Leave a Comment

error: कॉपी करायचे नसते भावा. शेअर करायचे असते